¡Sorpréndeme!

BJP jan ashirwad yatra : भाजपच्या यात्रेवर राऊतांनी निशाणा साधला | Sanjay Raut| Shivsena|Sakal Media

2021-08-18 993 Dailymotion

BJP jan ashirwad yatra : भाजपच्या यात्रेवर राऊतांनी निशाणा साधला | Sanjay Raut| Shivsena|Sakal Media
मुंबई : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर (jan ashirwad yatra) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी निशाणा साधला आहे. जन आशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याचे काम होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेची काही गरज नसताना यात्रा काढली जाते आहे. यामुळे राज्यात कोरोनाचं (Coronavirus)संकट वाढणार आहे, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
#SanjayRaut #janashirwadyatra #Mumbai #Coronavirus #Mumbai